प्लॉट्स, जमीन विकणे आहे

बंगलो प्लॉट्स • कमर्शिअल प्लॉट्स • शेत जमीन

शेत जमीन विकणे आहे

लातूर येथील औसा रोडवरील खोपेगांव चौक गंगाई मंगल कार्यालय जवळील सात पानी एन. ए. ले आऊट मंजूर आणि पूर्व दिशा असलेला प्लॉट विकणे आहे. साईज: 1220 स्क्वे.फूट संपर्क : 7249210004

शेत जमीन विकणे आहे

लातूर पासून 12 KM अंतरावर भाडगांव शिवारात कच्चा रोड टच असलेली, ऊस लागवड केलेली, नं. 1 ची सुपीक जमीन, 2 एकर 13 गुंठे विकणे आहे. मार्ग: नांदेड रोड - गरुड़ चौक- कोळपा - भातखेडा भातांगळी पाटी पासून २ KM. संपर्क : 9823328965

शेत जमीन विकणे आहे

लातूर येथील रेल्वे स्टेशनच्या पाठीमागील प्रभू नगरमधील सातपानी एन. ए. ले- आऊट ३० फुट रोड असलेला पूर्वमुखी प्लॉट विकणे आहे. साईज 25x45 = 1125 स्के. फुट. संपर्क: 8830371309

शेत जमीन विकणे आहे

लातूर-नांदेड हायवे पासून ९०० मीटर अंतरावर, कोळपा गावाजवळ, रोड टच, गोडाऊन, फार्म हाऊससाठी उपयुक्त ४ एकर शेत जमीन विकणे आहे. संपर्क : 7020006529 / 8408824000

प्लॉट विकणे आहे

बाभळगाव रोडवरील R. T. O. ऑफिसच्या अलीकडे ओम हामणे मंगल कार्यालयाच्या समोरच्या गल्लीत सात पानी एन. ए. लेआऊट आणि पूर्व व उत्तर दोन रोड असलेला प्लॉट विकणे आहे. साईज 33×53=1749 स्के. फूट. संपर्क: मोबाईल- 9511721967