कमर्शिअल प्रॉपर्टी रेंटने देणे आहे

शॉप • ऑफिस • कमर्शिअल • इंडस्ट्रिअल

दुकाने भाड्याने देणे आहे

राजीव गांधी चौक, लातूर येथील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या वाघमारे कॉम्प्लेक्स मधील दोन दुकान भाड्याने देणे आहे. इच्छुकांनी संपर्क- 9970997218 / 9423717201.

कमर्शिअल जागा भाड्याने देणे आहे

लातूर येथील गुळ मार्केट चौकामधील चार रोड असलेली 1600 स्क्वे.फुटाची जागा बँक / फायनान्स / शोरुम साठी भाड्याने देणे आहे. संपर्क : 9854699993 / 7972242791

कमर्शिअल जागा भाड्याने देणे आहे

लातूर येथील विशाल नगर साईबाबा मंदिराजवळ असलेल्या 3000 स्के. फुट पूर्ण तळमजला ज्यात 20x20 स्के. फुटाच्या 5 रूम व ऑफीस सुसज्ज व सर्वसोयीनेयुक्त शिकवणी, प्ले ग्रुप, नर्सरी अथवा कार्यालयीन उपयोगासाठी भाड्याने देणे आहे. संपर्क- सुधाकर कुलकर्णी- 9423776161, 9419414848. Email- kulkarnisr1962@gmail.com

दुकान भाड्याने देणे आहे

सनशाईन हॉस्पिटल, सम्राट चौक लातूर येथे मेडीकल स्टोअरसाठी दुकान भाडयाने देणे आहे. साईझ- १३ बाय १०. मोबाईल- 8830120649.

मेडिकल स्टोअर आणि लॅब भाड्याने देणे आहे

माऊली चॅरिटेबल ट्रस्ट संचलित माऊली क्लिनिक व डेकेअर सेंटर शाहू चौक, लातूर या नवीन चालू होणाऱ्या आस्थापनेसाठी मेडिकल स्टोअर्स व पॅथॉलॉजी लॅब चालविण्यास देणे आहे. संपर्क: माऊली क्लिनिक- मोबाईल: 8275362407

दुकाने भाड्याने देणे आहे

गोलाईजवळ शाहू चौकात तळमजल्यावरील दुकाने आणि पहिल्या मजल्यावरील गाळे क्लिनिक, लॅब, हॅस्पिटल, बॅक साठी भाड्याने देणे आहे. संपर्क- 9529621832